ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ. नाथ पै सेंवागणच्या वतीने आयोजित चाचणी सामान्य ज्ञानाची स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बॅ. नाथ पै सेंवागणच्या वतीने आयोजित चाचणी सामान्य ज्ञानाची स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रकाशन: 07 Sep 2023 03:20 PM
वाचन संख्या 71

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित चाचणी सामान्य ज्ञानाची..एक स्पर्धाया प्रश्नमंच स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . अँड. देवदत परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बक्षीस समारंभ संपन्न झाला . विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रके वितरीत करण्यात आली .
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. प्रथम क्रमांक-
शिवराज सावंत,यशश्री ताम्हणकर, गुरुनाथ ताम्हणकर,तेजल ताम्हणकर.
द्वितीय क्रमांक
रमेश ठाकूर,नैनिश साळुंके,आरोही गावकर,
जानवी ढोलम,शितल गावीत,पल्लवी साईल,
दीपक गुंडये,अर्चना धुत्रे.
तृतीय क्रमांक
पार्वती कोदे,भावेश मोरे,
सानिका वायंगणकर,
भारती आडकर,धाकलू डवरी,प्रकाश उनकुले,
तिलोत्तमा गोडबोले,संजयकुमार रोगे,श्रावणी पालव,
ऋतुजा केळकर,नंदकुमार वडेर.
चतुर्थ क्रमांक
प्रिया सावंत,आर्या इळकर,वैष्णवी आचरेकर,श्रीकांत महाजन.
उत्तेजनार्थ
शिवाजी पाटील,सुनील माळवदे,हर्षल सातार्डेकर,
शालिनी गवार,तन्मय म्हाडेश्वर,एकनाथ परब.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स