ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
साळशी केंद्र शाळेत मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

साळशी केंद्र शाळेत मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 15 Aug 2023 10:14 PM
वाचन संख्या 133

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंञी रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या वह्याचे वितरण केंद्र शाळा साळशी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी साळशीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळसकर, महेश गांवकर, ओंकार पारधी, प्रथमेश लाड, राहुल गावकर, निखिल मिराशी, स्वप्निल मगम, केतन कोदे, बच्चू साळसकर आदी भाजप कार्यकर्ते व शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स