शिरवलच्या विजयराव नाईक फार्मसी काॅलेज येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे आज स्वातंत्र्यदिनी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी युवक कल्याण संघाचे खजिनदार मंदार सावंत,प्राचार्य डॉ. जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)