ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे येथे महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मसुरे व पोईप विभाग आणि अनंत पाटकर मित्रमंडळ यांचे आयोजन.

मसुरे येथे महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मसुरे व पोईप विभाग आणि अनंत पाटकर मित्रमंडळ यांचे आयोजन.

प्रकाशन: 15 Aug 2023 12:57 PM
वाचन संख्या 106

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे आज शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्र मंडळ आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त महिलांकरिता नारळ लढविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. आज दुपारी २:३० वाजल्यापासून स्पर्धा मसुरे, देउळवाडा, मराठी शाळेनजीक येथे होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास नारळ आयोजक मंडळाकडून पुरविण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याकरिता आयोजक मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स