मालवणात उद्या ५ तास वीज पुरवठा राहणार बंद..!
मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात उद्या १४ ऑगस्टला सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत वीज पुरवठा बंद रहाणार आहे.
रेवतळे व बाजारातील फीडर देखभाल व दुरुस्ती या कारणांनी वीज पुरवठा ५ तास खंडीत राहील तरी सर्व मालवण वासियांनी सहकार्य करावे अशी माहिती शहर सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)