मालवणात आज तेली समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे आज तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
आज १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता ‘भंडारी हायस्कूल हाॅल’ इथे हा समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. अध्यक्ष राजन आचरेकर यांनी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)