ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडपिड स्वामी समर्थ मठात सलग २४ तास स्वामी नामजप सोहळ्याचे आयोजन ; श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारचे औचित्य.

हडपिड स्वामी समर्थ मठात सलग २४ तास स्वामी नामजप सोहळ्याचे आयोजन ; श्रावण महिन्यातील पहिल्या गुरुवारचे औचित्य.

प्रकाशन: 11 Aug 2023 06:49 PM
वाचन संख्या 157

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ, हडपिड (देवगड )येथे गुरुवारी १७ ऑगस्टला श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारचे
औचित्य साधून प्रथमच एक दिवसीय श्री स्वामी समर्थ नामाचा जागर होणार आहे. गुरुवारी १७ ऑगस्टला सकाळी ७ ते शुक्रवारी १८ ऑगस्टला सकाळी ७ पर्यंत असा अखंड २४ तास नामजप होणार आहे.

या एक दिवसीय नामजप कार्यक्रमात सहभागी होऊन आपला अध्यात्मिक आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे व अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार प्राप्त मठाचे सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स