शिरगांव-आंबेखोल येथील सौ.सुगंधा लोके यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव-आंबेखोल येथील जेष्ठ नागरिक सुगंधा सहदेव लोके(६९) यांचे ५ ऑक्टो. रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,३ मुले, सुना, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. येथील जेष्ठ उद्योजक सहदेव लोके यांच्या त्या पत्नी तर भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश लोके यांच्या त्या काकी होत. सौ.सुगंधा लोके यांच्या निधनाने शिरगांव परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)