ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना एकता दिव्यांग संस्थेची हाक!जर काही समस्या असतील तर कागदपत्रांसह ४ ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम येथे उपस्थित रहायचे आवाहन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना एकता दिव्यांग संस्थेची हाक!जर काही समस्या असतील तर कागदपत्रांसह ४ ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम येथे उपस्थित रहायचे आवाहन

प्रकाशन: 01 Aug 2023 04:08 PM
वाचन संख्या 31

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या व मागण्या या अजून जैसे थे च आहेत. याला वाचा फोडण्यासाठी एकता दिव्यांग संस्थेने एक पाऊल पुढे जात, दिव्यांग व्यक्तींच्या काही समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठी ४ ऑगस्ट २०२३ रोजी गोपुरी आश्रम वागदे येथे एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दिव्यांग व्यक्तींच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन प्रशासकीय पातळीवर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी दिव्यांग व्यक्तींनी आपले काही प्रश्न किंवा आपल्या काही समस्या असतील तर ४ ऑगस्ट २0२३ रोजी कणकवली गोपुरी आश्रम, वागदे ( पेट्रोल पंपा समोर ) उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या ९८६०७१८९४९ नंबरशी संपर्क साधावा, अस आवाहनही करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स