ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष , पशुसंवर्धन,दुग्ध तसेंच मत्सविकास खात्याचे माजी मंत्री,आमदार मा. महादेवजी जानकर साहेब यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री . प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष , पशुसंवर्धन,दुग्ध तसेंच मत्सविकास खात्याचे माजी मंत्री,आमदार मा. महादेवजी जानकर साहेब यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री . प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली .

प्रकाशन: 31 Jul 2023 02:41 PM
वाचन संख्या 94

वैभववाडी/ प्रतिनिधी:राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष , पशुसंवर्धन,दुग्ध तसेंच मत्सविकास खात्याचे माजी मंत्री,आमदार मा. महादेवजी जानकर साहेब यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री . प्रमोद रावराणे यांच्या एडगांव इनामदारवाडी येथील निवासस्थानी सदीच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत येथील दुर्गम भागांतील वाडीवस्ती वरील विशेषतः डोंगर दर्‍यात असलेल्या धनगर वस्तीतील समस्या जाणुन घेतल्या .

यावेळी रस्ते , पाणि, लाईट या मुलभुत सुविधांपासुन वंचित असलेल्या सर्व धनगर वस्त्यांचा सर्वे करून आवश्यक त्या ठीकाणी भुसंपादन करून येथील प्रश्न सोडविण्याची मागणी ,राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सहकारी (NDA) मित्र पक्षाचे नेते, श्री महादेवजी जानकर साहेब यांच्याकडे प्रमोद रावराणे यांनी केली .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स