ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नूतन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्वागत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नूतन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्वागत.

प्रकाशन: 13 Jul 2023 05:27 PM
वाचन संख्या 198

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आज १३ जुलैला नूतन कणकवली उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.जगदीश कातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली कार्याध्यक्ष हनिफ पीरख़ान, तालुका अध्यक्ष सौ.संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सचिव मनोज वारे, देवगड तालुका महिला संघटक सौ.आदिती तानावडे, सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स