ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन .

प्रकाशन: 08 Jul 2023 04:33 AM
वाचन संख्या 261

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने संघटनेच्या उत्कर्षासाठी व हक्काच्या मंचासाठी जिल्ह्यात नाभिक भवन असावे आणि त्यासाठी शासकीय जागा मिळावी म्हणुन जिल्हाधिकारी यांना राज्य संघटक श्री. विजय सि. चव्हाण यांच्या उपस्थितीत नुकतेच ३ जुलैला एक निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जगदिश सु. चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष दाजी माने व विवेक चव्हाण, युवाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, कुडाळ अध्यक्ष आनंद पिंगुळकर, मालवण ता. अध्यक्ष भाऊ चव्हाण, नाभिक पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स