ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सुकळवाड येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन ; सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघाचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सुकळवाड येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन ; सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघाचे आयोजन.

प्रकाशन: 08 Jul 2023 04:20 AM
वाचन संख्या 290

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ’ संलग्न सुकळवाड-गांवराई समाज संघाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव कार्यक्रम उद्या रविवारी ९ जुलैला दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ आणि आयोजक ‘सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघ’ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स