साळशी - झरिची वाडी येथील माजी सैनिक सदानंद नाईक कालवश.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी – झरीचीवाडी येथील माजी सैनिक सदानंद सगुण नाईक ( ७४ ) यांचे गुरुवारी १५ जूनला रात्री १०.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, जावई, २ भाऊ, २ बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक म्हणून त्यांनी १८ वर्षे देशसेवा केली.सदानंद सगुण नाईक यांच्या निधनाने साळशी परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)