ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा झाला अनोखा सन्मान ; कामगारांच्या लहानग्यांनाही खाऊचे वाटप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगे आडबंदर येथे रस्ता कामगारांचा झाला अनोखा सन्मान ; कामगारांच्या लहानग्यांनाही खाऊचे वाटप.

प्रकाशन: 06 May 2023 03:07 PM
वाचन संख्या 226

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कामगार दिनाचे औचित्य साधत संघर्ष मित्र मंडळ आडबंदर- मुंबई आणि मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक सदस्या सौ. रवीना मालाडकर,सौ अंजली सावंत, माजी उपसरपंच तथा सदस्य श्री धर्माजी आडकर यांनी
मुणगे आडबंदर रस्ता डांबरीकरण काम करणाऱ्या महिला कामगारांचा कामगार दिनानिमित्त भेटवस्तू देऊन आडबंदर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कामगारांच्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

माझ्या प्रभागात सामाजिक कार्य, लोकोपयोगी कामे करत असताना आज कामगार दिनानिमित्त अशा कामगारांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभले याचा आम्हाला अभिमान आहे असे स्थानिक सदस्या सौ.रविना मालाडकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स