श्रेया चांदरकरने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी साकारत दिली मानवंदना.
विवेक परब | ब्युरो चीफ : विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु. श्रेया समीर चांदरकर हिने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली आहे.
श्रेया ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कला शिक्षक समीर चांदरकर यांची कन्या आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)