व्हिक्टर डान्टस लाॕ काॕलेजचे समाजाशी रक्ताचे नाते
कुडाळ | सहिष्णू पंडित सहसंपादक: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात, कुडाळ मधील व्हीक्टर डान्टस लाॕ काॕलेजतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.रक्तदानासारख्या सेवाभावी समाजकार्यात जास्तीत जास्त लोकांनी योगदान द्यावे असे आवाहन व्हीक्टर डान्टस लाॕ काॕलेजने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)