हडी येथे ५ एप्रिलला 'एक डाव भुताचा ; दोन अंकी रहस्यमयी विनोदी भयनाट्य.
मसुरे | प्रतिनिधी : ‘जय हनुमान नाट्य मंडळ’ हडी, मधलीवाडी – मुंबई
यांच्या वतीने ५ एप्रिलला रात्री १० वाजता दोन अंकी रहस्यमयी विनोदी भयनाट्य ‘एक डाव भुताचा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाट्यप्रयोगितील नेपथ्य, प्रकाश योजना आणि रंगभूषा कांबळी बंधू रेवंडी, पार्श्वसंगीत अमोल दांडकर, संकेत तोंडवळकर, अलोक हळदणकर तर या नाटकात प्रकाश तोंडवळकर, प्रशांत मयेकर, दत्ताराम (राजू) वाडेकर, मयुर करंगुटकर, प्रदीप मयेकर, प्रतिक तोंडवळकर, उमेश (बाबू) वाडेकर, योगिता सावंत, कु. साक्षी आचरेकर, कु. तन्वी पडवळ, सिध्दार्थ तोंडवळकर असे कलाकार भूमिका साकारणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)