ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार वाघोटण रस्त्याचे भूमिपूजन संपन्न ; ४ कोटींचा निधी मंजूर करून केली आश्वासन पूर्ती.

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार वाघोटण रस्त्याचे भूमिपूजन संपन्न ; ४ कोटींचा निधी मंजूर करून केली आश्वासन पूर्ती.

प्रकाशन: 02 Apr 2023 05:55 PM
वाचन संख्या 169

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘देवगड राष्ट्रीय महामार्ग १७७’ वाघोटण – वानिवडे – गडीताम्हाणे – तळेबाजार – वरेरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या रस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तळेबाजार होऊन पळसगांव ला जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. या रस्त्यासाठी ४ कोची रुपये मंजूर झाले असून आमदार नितेश राणे यांनी ही विकास कामे मंजूर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हा कार्यकरणी सदस्य संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, तळेबाजार सरपंच पंकज दुखंडे, बापर्डे सरपंच संजय लाड, माजी पंचायत समिती सदस्य श्री. अजित कांबळे, भाजप पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स