ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
एसटीएस स्पर्धा परीक्षेत  कु.यशश्री ताम्हणकर हीचे यश..

एसटीएस स्पर्धा परीक्षेत कु.यशश्री ताम्हणकर हीचे यश..

प्रकाशन: 30 Sep 2021 05:20 PM
वाचन संख्या 143

शिक्षक पालक संघातर्फे विशेष कौतुक

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कणकवली येथील युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० STS चा बक्षीस वितरण   मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे जि. प. अध्यक्षा सौ.संजना संदेश सावंत,  माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री गणेश जेठे, सभापती श्री मनोज रावराणे,श्री भाई चव्हाण,श्री निलेश सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  यावेळी राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.रावजी परब यांच्या शुभहस्ते कु.यशश्री ताम्हणकर हीस सन्मानपत्र,रोख रक्कम व बक्षिस देऊन गौरवण्यात आले. यशश्रीला श्री.गुरुनाथ ताम्हणकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले.यशश्री हीने मिळविलेल्या या यशाबद्दल मसुरे नं.१ केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख,शा.व्या,स.अध्यक्ष श्री.सन्मेश मसुरेकर,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर पदवीधर शिक्षक श्री.विनोद कदम ,श्री.विनोद सातार्डेकर ,श्री.गुरुनाथ ताम्हणकर ,श्री.गोपाळ गावडे ,सौ.रामेश्वरी मगर ,शा.व्य.समिती, शिक्षक पालक संघ यांनी विशेष कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स