ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कळसुली परबवाडीत उद्या ३ फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

कळसुली परबवाडीत उद्या ३ फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

प्रकाशन: 02 Feb 2023 02:08 PM
वाचन संख्या 126

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कळसुली परबवाडीत उद्या शुक्रवार ३ फेब्रुवारीपासून वार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ०९:०० ते १०:०० घटस्थापना, आरती, तीर्थप्रसाद, ११:०० ते ०२:०० परबवाडी ग्रामस्थांची भजने, दुपारी ०२:०० ते ०३:०० महिलांचे हळदी कुंकू समारंभ, ०३:०० ते ०४:०० ग्रामस्थांची सुस्वर भजने, सायं. ०७:३० ते ०८:३०-हरिपाठ, ०८:३० ते १०:०० गावातील ग्रामस्थांची भजने,
रात्री १०:०० वाजता दिंडी भजन (विशेष आकर्षण) आकर्षण राहाणार आहे. सर्व भाविकांनी आणि वारकरी बंधू-भगिनींनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महापुरुष मित्र मंडळ, कळसुली परबवाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स