ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगांवकर आणि सचिन कदम.

कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी बाळा कोरगांवकर आणि सचिन कदम.

प्रकाशन: 30 Jan 2023 06:15 PM
वाचन संख्या 71

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केली नियुक्ती.

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी बाळा कोरगांवकर (पावशी) व सचिन कदम ( कुंदे ) यांची नेमणूक केली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन पदाला साजेसे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स