ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हितेंद्र कदम ठरला 'द बेस्ट पोजर.!'

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हितेंद्र कदम ठरला 'द बेस्ट पोजर.!'

प्रकाशन: 29 Jan 2023 11:41 AM
वाचन संख्या 76

बांदा | राकेश परब : महाराष्ट्र बॉडी बॉडीबिल्डर्स व सिंधदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसीएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धा कणकवली फोंडा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील मोरगांव गावचा सुपुत्र हितेंद्र कदम याने या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा किताब मिळवला रसिकांची मने या स्पर्धेत त्याने जिंकली. या अगोदरही विविध स्पर्धेत यश मिळवून त्याने, दोडामार्ग तालुक्याच्या नावलौकीकात भर घातली आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबदृल त्याचे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स