ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळच्या 'बयो' ऊर्फ रुची नेरुरकरला बाल कलाकार पुरस्कार जाहीर ; आंगणेवाडी येथे होणार पुरस्कार वितरण.

कुडाळच्या 'बयो' ऊर्फ रुची नेरुरकरला बाल कलाकार पुरस्कार जाहीर ; आंगणेवाडी येथे होणार पुरस्कार वितरण.

प्रकाशन: 27 Jan 2023 07:16 PM
वाचन संख्या 436

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ): लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका श्रीमती सुधाताई करमरकर स्मृती प्रितर्थ ‘बाल कलाकार पुरस्कार २०२२’ ची घोषणा करण्यात आली आहे. सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या ‘बयो’ची मोठी स्वप्नं या मालिकेतील बाल कलाकार रुची संजय नेरुरकर हिला सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.

कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची कन्या असलेल्या रुची हिला सदर पुरस्कार ७ फेब्रुवारीला रात्री श्री भराडी माता रंगमंच आंगणेवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बाल नाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स