ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदूह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना रविराज चिपकर यांची 'दर्यासाक्ष मानवंदना..!'

हिंदूह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना रविराज चिपकर यांची 'दर्यासाक्ष मानवंदना..!'

प्रकाशन: 24 Jan 2023 11:54 AM
वाचन संख्या 80

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल रविराज चिपकर या सुप्रसिद्ध कलावंताने अनोख्या पद्धतीने ‘दर्यासाक्ष मानवंदना’ तथा समुद्र किनारी वाळुची कलाकुसर करुन दिली.

रविराज चिपकर यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्त चित्तवेधक शैलीतून मानवंदना देताना कलर स्प्रेच्या मदतीने विस्तीर्ण, निसर्ग संपन्न वेंगुर्ल्यातील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचे २० फूट आकाराचे वाळूचे शिल्प साकारले.
ही कलाकृती बनवण्यासाठी त्यांना दोन तास लागले. संपूर्ण कलाकृती ड्रोनच्या साहाय्याने देखील टिपण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स