ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथील ज्येष्ठ आंबा व्यापारी काशिराम गांवकर कालवश.

चिंदर येथील ज्येष्ठ आंबा व्यापारी काशिराम गांवकर कालवश.

प्रकाशन: 24 Jan 2023 12:13 PM
वाचन संख्या 86

चिंदर | ( विवेक परब | प्रसाद टोपले ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावडेवाडी येथील प्रतिष्ठित नागरीक तसेच ज्येष्ठ आंबा व्यापारी काशिराम रावजी गांवकर (वय ८४ वर्षे )यांचे काल राहत्या घरी निधन झाले. माजी उपसरपंच अनिल गांवकर व किराणा व्यापारी छगन गांवकर यांचे ते वडिल होत. त्यांचा पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने परिसरातील सर्वच क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स