ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण कृषी विभागाकडून श्रमदानाने वायंगवडे येथे वनराई बंधारा .

मालवण कृषी विभागाकडून श्रमदानाने वायंगवडे येथे वनराई बंधारा .

प्रकाशन: 21 Jan 2023 02:36 PM
वाचन संख्या 52

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगवडे येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवणचे अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी मिळुन श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी सरपंच श्रीम.विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री. विनायक परब, तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, मंडळ कृषी अधिकारी श्री. अतुल कांबळे, कृषी पर्यवेक्षक श्री. धनंजय गावडे, श्री. एस. जी. परब, श्री. डी. के. सावंत , कृषी सहा. श्रीम.अमृता भोगले, श्रीम. एस. व्ही. जिकमडे. श्रीम. कुबल, श्रीम. धामापूरकर , श्री. सुनिल , श्री. ए. आर. धुरी, श्री. शुशिल शिंदे श्री. मिलिंद कदम, श्री. सौंगडे, आत्मा व्यवस्थापक श्री. निलेश गोसावी, ग श्रीम. सानिका सकपाळ, श्रीम. सानिका राणे, श्रीम. शुष्मा परब, श्री. अरुण परब, महेश राणे, दादू राणे, विजय परब, विजय राणे, श्रावण परब, सुरेश परब, गणपत कदम व ज्ञानेश्वर परब इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतक-यांना वनराई बंधारे बाधण्याचे महत्त्व व रब्बी पिक क्षेत्रात वाढ बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कृषि विभागाकडील सध्यस्थितीत चालू योजनांची माहिती देऊन सहभाग नोंदविण्यास सुचविले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स