ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी निवड.

शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी निवड.

प्रकाशन: 21 Jan 2023 02:26 PM
वाचन संख्या 28

संतोष साळसकर | सहसंपादक : जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी गणेश विनोद दाभोळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तो विभागीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर प्रशालेचा दुसरा विद्यार्थी राहुल सत्यवान वंजारे याने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. गणेश व राहुल यांना मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक संजय मसवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशाला शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गांवकर, सदस्य अमेय सावंत व गणेश म्हसकर तसेच शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गांवकर यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स