ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अन्वय द्रविड याची कर्नाटकच्या 'अंडर १४' क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड.

अन्वय द्रविड याची कर्नाटकच्या 'अंडर १४' क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड.

प्रकाशन: 21 Jan 2023 01:25 PM
वाचन संख्या 153

नवलराज काळे | क्रिडा : कर्नाटक ‘अंडर १४’ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अन्वय द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे.

गेली दोन वर्षे शालेय स्तरावर अत्यंत प्रभावशाली कामगिरी केलेल्या अन्वय द्रविडकडे नेतृत्व सोपवताना त्याची सातत्यपूर्ण व दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून केलेली फलंदाजी, आणि क्षेत्ररक्षणातील चापल्य या तिन्ही गोष्टी विचारात घेऊनच त्याची नेमणूक करण्यात आल्याचे कर्नाटक ‘अंडर १४’ निवड समितीने स्पष्ट केले आहे.

अन्वय हा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स