ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
असलदे येथे २५ जानेवारीला गणेश जयंती उत्सव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

असलदे येथे २५ जानेवारीला गणेश जयंती उत्सव.

प्रकाशन: 21 Jan 2023 11:53 AM
वाचन संख्या 27

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव व वार्षिक श्री सत्यनारायणाची महापुजा बुधवारी २५ जानेवारीला आयोजित केली आहे.

यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९.३० ते १० वाजता श्री गणेश पुजन, सकाळी १० वाजता श्री चरणी सामुहिक अभिषेक, सकाळी १०.३० ते ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, सकाळी ११.३० वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वा. हळदीकुंकु समारंभ, सायं. ४ ते ७ वा. महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, ७ ते ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ १० वा. संगीत, दिंडी, वारकरी भजने होणार आहेत. सर्वांनी या सुनियोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स