ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी     लक्झरी अपघातातील जखमींची भेट घेऊन केली विचारपूस.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी लक्झरी अपघातातील जखमींची भेट घेऊन केली विचारपूस.

प्रकाशन: 19 Jan 2023 12:33 PM
वाचन संख्या 196

मालवण | सुयोग पंडित : आज पहाटे हळवल फाट्यावर घडलेल्या भीषण अपघातातील जखमींना भेटण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कणकवली येथील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज पहाटे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून जखमी प्रवाशांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस केली. डॉक्टर व नर्स यांच्याशी चर्चा करत जखमींची उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी संकेत नाईक, सचिन आचरेकर, राऊळ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स