पळसंब येथे १७ जानेवारीला दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील पळसंब येथे मंगळवारी १७ जानेवारीला रात्री १० वाजता, श्री जयंती देवी मंदिर पटांगणात पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सर्व नाट्यरसिकांनी या सुप्रसिद्ध दशावतार संचाच्या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन पळसंब श्री जयंती देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)