ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
नांदगाव प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ. प्रियांका भोगले यांना 'द बेस्ट एज्यूकेटर' पुरस्कार प्रदान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नांदगाव प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ. प्रियांका भोगले यांना 'द बेस्ट एज्यूकेटर' पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 13 Jan 2023 09:43 AM
वाचन संख्या 229

संतोष साळसकर | सहसंपादक : ‘परिसर आशा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘द बेस्ट एज्युकेटर”हा २०२३ चा मानाचा पुरस्कार नुकताच कोहीनुर काॅन्टीनेटल,अंधेरी ,मुंबई येथे सौ.प्रियांका विजय भोगले .पदविधर शिक्षिका शाळा.नांदगाव मधलीवाडी,ता.कणकवली .जि.सिंधुदुर्ग, यांना मान्यवरांच्या हस्ते काल प्रदान करणायात आला. यावेळी मा.शैलजा दराडे,उपायुक्त,मा.आरती साऊर मुख्याधिकारी परिसर आशा.,मा.अर्चना राॅड्रीक्स अध्यक्ष खाजगी शाळा असोशिएशन,मा.पवन सुधीर NCERT ,नवी दिल्ली,मा.समीर दलवाई ,संस्थापक बालविकास संस्था आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स