ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किर्लोस भाजप सरपंच सौ. साक्षी चव्हाण यांचा असगणी माजी सरपंच वैभव पारकर यांच्या हस्ते सत्कार…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किर्लोस भाजप सरपंच सौ. साक्षी चव्हाण यांचा असगणी माजी सरपंच वैभव पारकर यांच्या हस्ते सत्कार…!

प्रकाशन: 31 Dec 2022 06:34 PM
वाचन संख्या 93

विवेक परब/ ब्यूरो चिफ : मालवण तालुक्यातील किर्लोस गावच्या नवनियुक्त सरपंच सौ. साक्षी चव्हाण यांचा आज असगणी गावचे भाजप माजी सरपंच वैभव पारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी छोटू किर्लोस्कर, गणेश बाक्रे, संजय चव्हाण, दिपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडी, तसेच चव्हाणवाडीतील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स