ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जिल्ह्यातील साहसी जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी देणार...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्ह्यातील साहसी जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी देणार...!

प्रकाशन: 27 Sep 2021 03:10 PM
वाचन संख्या 50

आरोग्यविषयक आचारसंहीता पाळून वॉटर स्पोर्ट्ससाठी परवानगी…

आमदार वैभव नाईक यांची माहिती

वैभव माणगांवकर /मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
मेरीटाईमने बोर्डाने वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांना परवानग्या देऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भातला आदेश जिल्हाधिकारी लवकरात लवकर काढतील अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स