ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
लोकमान्य टिळक जनरल हॉस्पिटल,सायन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!

लोकमान्य टिळक जनरल हॉस्पिटल,सायन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..!

प्रकाशन: 28 Dec 2022 03:06 PM
वाचन संख्या 76

मालवण | प्रतिनिधी : दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी लोकमान्य टिळक जनरल हॉस्पिटल, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, टाईम कीपर ऑफिसच्या बाजूला सायन, मुंबई-400022 येथे नवीन वर्षाचे औचित्य साधून, गरीब व गरजू रूग्णांना मदत म्हणून युनिक ब्लड मोटिव्हेटर्स श्री जय साटेलकर / अमोल सावंत / श्री मनीष सावंत / श्री रामेश्वर खरुळे, रूग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था(रुग्णमित्र)
सौ भारती वीरेंद्र तांडेल / श्री विनोद साडवीलकर / श्री संदीप तवसाळकर, थॅलेसेमिया निर्मुलन समिती, महाराष्ट्र
श्री प्रशांत म्हात्रे / श्री किरण म्हात्रे / श्री संजय कुलकर्णी , ग्लोबल रक्तदाते, कोकण- महाराष्ट्र श्री विजय पांचाळ / श्री. किरण पुजारी / निनाद ठकरूल , आम्ही मालवणी रक्तदान समिती
श्री सतेज दळवी / श्री अक्षय दळवी / श्री सुमित राणे श्री आशिष राणे / श्री अमित चाळके / श्री मुकुंद सावंत , जनता जागृती मंच श्री गजानन नार्वेकर / श्री सचिन खेतले / श्री ऋषिकेश पाटील , रुधीर सेतू सेवा संस्था, पनवेलसाखर श्री उन्मेश लोहार / श्री अमोल साखरे, रोटरी क्लब ऑफ चेंबूर, संडे फ्रेंड्स, सायन हॉस्पिटल या सर्व सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा रक्तदान सोहळा आयोजित केला आहे .

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स