नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी श्री. राजू शेट्ये
शिवसेना तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव
खजिनदारपदी श्री.राजू राणे यांची निवड
उमेश परब /कणकवली : कणकवली तालुका शिवसेनेची आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत,युवानेते श्री. संदेश पारकर,अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.त्यावेळी नवरात्र उत्सव २०२१ साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. व उत्सव मंडळाची निवड झाली मंडळाच्या अध्यक्षपदी श्री.राजू शेट्ये तर खजिनदारपदी श्री.राजू राणे यांची व सदस्य म्हणून शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, अनिल हळदीवे, सुशांत नाईक,हर्षद गावडे,भालचंद्र दळवी,सचिन सावंत, राजू राठोड, प्रदीप मसुरकर, सुदाम चव्हाण, सुदाम तेली,भास्कर राणे,रूपेश आमडोस्कर, बाळू पारकर,तेजस राणे,नीलम सावंत पालव,स्नेहा तेंडोलकर यांची निवड करण्यात आली
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)