ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
परबवाडा येथील भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, सदस्य यांचा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

परबवाडा येथील भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, सदस्य यांचा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार.

प्रकाशन: 27 Dec 2022 06:53 PM
वाचन संख्या 78

विवेक परब | मुख्य संपादक :
परबवाडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच शमिका बांदेकर तर उपसरपंच पप्पू परब यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई , जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुषमा खानोलकर , महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ.सारीका काळसेकर , ता.सरचिटनीस वृंदा गवंडळकर .
यावेळी उपस्थित ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , माजी उपसरपंच तथा नवनिर्वाचित ग्रां. सदस्य हेमंत गावडे, माजी सरपंच इनसिन फर्नांडीस, नवनिर्वाचित ग्रा. सदस्य संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सूहिता हळदणकर, स्वरा देसाई, माजी उपसरपंच संजय मळगावकर, माजी ग्रा. सदस्य अर्चना परब, समीर चिंदरकर, सायमन आल्मेडा, प्रमोद नाईक, अनिल गवंडे, अजित गवंडे, सुनील परब, कांता देसाई, सचिन सावंत, किशोर गवंडे, सावळाराम साळगावकर, डॉ बाळू गवंडे, किरण पवार, अजित पवार, मंगेश परब, आदित्य परब, अक्षय परब, सर्वेश परब, शैलेश बांदेकर, आनंद शिरोडकर, अंजली टेमकर, पूर्वा पानकर, अजय गवंडे, सुभाष हळदणकर, शांती देसाई, सुचित्रा बांदेकर, सुवर्णा सावंत, सरिता परब, रवींद्र परब, रवी परब, मयुरेश परब, गायचोर मॅडम उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स