ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!

भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!

प्रकाशन: 29 Dec 2022 05:40 PM
वाचन संख्या 342

मसुरे | प्रतिनिधी :
भाजप कोंकण विकास आघाडी मुंबई तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून कणकवली येथील वैशाली राणे यांचे नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली आहे वैशाली राणे या मुंबई येथे सांताक्रुज कलीना येथे सामाजिक क्षेत्रात वावरत असून पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून विविध प्रश्नांबाबत त्यांनी नेहमी आवाज उठवून न्याय देण्याचे कार्य केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या निवडी सोबतच कणकवली तालुका संपर्कप्रमुख शिवानी गावडे, सौ दीपिका राणे सावंतवाडी तालुका, सौ ममता परब कुडाळ तालुका, सौ सुषमा कुरले मालवण तालुका, सौ रुजूला पंडित दोडामार्ग, सौ ज्योती सावंत वैभववाडी, साक्षी कार्लेकर देवगड, प्राची राणे वेंगुर्ला तालुका अशा पद्धतीने कोकण विकास आघाडीने नियुक्ती जाहीर केलेल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स