ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिरगांव येथील सेवानिवृत्त एस. टी. डेपो मॅनेजर द्वारकानाथ उर्फ आप्पा कुवळेकर यांचे निधन.

शिरगांव येथील सेवानिवृत्त एस. टी. डेपो मॅनेजर द्वारकानाथ उर्फ आप्पा कुवळेकर यांचे निधन.

प्रकाशन: 26 Dec 2022 01:37 PM
वाचन संख्या 107

संतोष साळसकर | शिरगांव :
देवगड तालुक्यातील शिरगांव वरची बाजारपेठ येथील प्रतिष्ठित रहिवाशी तथा सेवानिवृत्त राजापूर एस. टी. डेपो चे मॅनेजर द्वारकानाथ उर्फ आप्पा शंकर कुवळेकर ( ८३ ) यांचे रविवारी २५ डिसेंबर रोजी रात्री. ९.४० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, जावई , २ भाऊ, भावजय, १ बहीण, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. द्वारकानाथ कुवळेकर हे राजापूर एस. टी. डेपो मॅनेजर होते. शिरगांव वरची बाजारपेठ येथील ओम गणेश सर्व्हिस सेंटर चे मालक विशाल कुवळेकर यांचे ते काका तर सेवानिवृत्त एस. टी. कर्मचारी भाई कुवळेकर यांचे ते बंधू होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स