ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
प्राध्यापक हसन ख़ान ठरले कोकणरत्न पुरस्कार 2022 चे मानकरी.

प्राध्यापक हसन ख़ान ठरले कोकणरत्न पुरस्कार 2022 चे मानकरी.

प्रकाशन: 26 Dec 2022 01:15 PM
वाचन संख्या 54

शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल झाला सन्मान.

राज्यभरातील शिक्षण, पर्यावरणप्रेमी तसेच विद्यार्थी वर्गातून होतेय प्रा. हसन ख़ान यांची प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी द्वारे देण्यात येणारा कोकणरत्न पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022 स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय,मालवण चे समन्वयक प्रा.हसन युसूफ ख़ान यांना आमदार मा. बाळाराम पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.  कार्यक्रमाचे आयोजन शरद कृषी भवन, ओरोस या ठिकाणी करण्यात आले.
                   
शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल कोकणरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावेळी मा.विकासभाई सावंत, ऍड.सुहास सावंत, रायगडचे इतिहास अभ्यासक श्री. प्रशांत देशमुख, मा.संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स