ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पळसंब ग्रामपंचायत येथे निवडणूक आयोगा तर्फे नवनिर्वाचीत सरपंच व सदस्य यांना बिनविरोध निवडून आल्या निमित्त प्रमाणपत्र प्रदान..!

पळसंब ग्रामपंचायत येथे निवडणूक आयोगा तर्फे नवनिर्वाचीत सरपंच व सदस्य यांना बिनविरोध निवडून आल्या निमित्त प्रमाणपत्र प्रदान..!

प्रकाशन: 23 Dec 2022 05:10 PM
वाचन संख्या 227

विवेक परब | मुख्य संपादक : मालवण तालुक्यातील पळसंब येथे आज ग्रामपंचायत पळसंब येथे निवडणूक आयोगाने बिनविरोध झालेल्या नवनिर्वाचीत सरपंच व सदस्य यांना बिनविरोध निवडून आल्या बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रसंगी पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर निवडणूक अधिकारी धनजंय गावडे, सवंगडे, देवस्थान अध्यक्ष रमेश परब, पिंट्या सावंत तसेच नवनिर्वाचीत सदस्य अविराज अंकुश परब, संतोष सहदेव परब, सौ स्मिता लक्ष्मण जुवेकर, सौ . रुतुजा रविकांत सावंत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी शैलेद्र अणावकर, सौ पाटकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स