ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आडवली मालडी ग्रामपंचायतच्या सेल्फी पॉइंटचे शानदार उद्घाटन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आडवली मालडी ग्रामपंचायतच्या सेल्फी पॉइंटचे शानदार उद्घाटन..!

प्रकाशन: 23 Dec 2022 11:49 AM
वाचन संख्या 90

जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले लोकार्पण.

मसुरे | प्रतिनिधी :
आडवली मालडीच्या वतीने बनविलेल्या सेल्फी पॉईंटचे उदघाटन गावचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. मालवण तालुक्यात च्या वतीने बनविलेला पहिला सेल्फी पॉईंट ठरला आहे. यावेळी सरपंच श्री. संदीप आडवलकर, उपसरपंच सौ सोनाली पराडकर, सदस्य सौ. ज्योती लाड, श्री सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण लाड , श्री अरविंद साटम श्री विठ्ठल घाडी, श्री विष्णू घाडीगांवकर, माजी उप सरपंच श्री विनोद साटम, पोलीस पाटील चंद्रदिपक मालडकर, पशु पर्यवेक्षक श्री महेश परुळेकर, श्री सागर तांबे, डॉ सुरेश भोगटे, पळसंब गावचे नवनिर्वाचित सरपंच श्री महेश वरक, ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण, आडवली मालडी रिक्षा संगठना सदस्य, कर्मचारी वर्ग व गावातील मान्यवर व्यक्ती व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स