ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट वर्धापनदिन २४ डिसेंबर रोजी…!

स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट वर्धापनदिन २४ डिसेंबर रोजी…!

प्रकाशन: 22 Dec 2022 10:34 AM
वाचन संख्या 94

श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन.

मसुरे | प्रतिनिधी :
श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट – मालवण येथे २४ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मठाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, सकाळी ८.३० वाजता पालखी पूजन,
सकाळी १० वाजता अक्कलकोट पादुका आणि पालखी मिरवणूक,
सकाळी ११ वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन,
दुपारी १२ वाजता भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक स्वामींना नैवेद्य अर्पण,
दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद अन्नदान, सायंकाळी ५ वाजता सुस्वर भजने, रात्रौ ९.३० वाजता अमृत नाथ दशावतार नाटय मंडळ, गांव- म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स