कांदळगाव ग्रामपंचायतीची सत्ता आता शिवसेनेकडे..!
मालवण | ब्यूरो न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रतिष्ठेच्या मालवण तालुक्यातील कांदळगाव ग्रामपंचायत निवडणूकित आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे रणजित परब हे सरपंच पदी विजयी झाले आहेत.तसेच ९ पैकी शिवसेनेचे ६ ग्रा.प.सदस्य देखील विजयी झाले आहेत. गेली २० वर्षे राणेंकडे असलेल्या कांदळगाव ग्रां.प.ची सत्ता आता शिवसेनेकडे आली आहे.त्यामुळे नारायण राणेंना हा धक्का मानला जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)