ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
देवगड तालुका ग्रामपंचायतनिहाय निकाल…!

देवगड तालुका ग्रामपंचायतनिहाय निकाल…!

प्रकाशन: 21 Dec 2022 02:36 PM
वाचन संख्या 113

संतोष साळसकर | शिरगांव :
देवगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरीत ३३ ग्रामपंचायतींची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकींची मंगळवारी मतमोजणी पार पडून जाहीर झालेल्या निकालांमध्ये तालुक्यात भाजपा सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व विजयी मिळविले आहे.

ग्रामपंचायतनिहाय पुढीलप्रमाणे-

साळशी- सरपंच – वैशाली सुतार (३६७), किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर (९३१), आरे बिनविरोध- सरपंच ममता कदम (बिनविरोध), पाटगाव बिनविरोध- सरपंच नीतेश गुरव, पेंढरी- सरपंच विजयी मंगेश आरेकर (२४५), बापर्डे – सरपंच विजयी संजय लाड (६५९), सौंदाळे – सरपंच विजयी मनाली कामतेकर (५७८), वाघोटन- सरपंच विजयी संजना वानिवडेकर, तोरसोळे सरपंच विजयी तेजस्वीनी पवार (२७२), हडपीड – सरपंच विजयी संध्या राणे ( १४६), पोंभुर्ले-सरपंच प्रियांका धावडे बिनविरोध, गिर्ये- सरपंच विजयी लता गिरकर (६६०), कुवळे सरपंच विजयी सुभाष कदम (५३६), मणचे विजयी दीपक तोरसकर (५६०), चांदोशी दिपाली मेस्त्री विजयी १९३, सांडवे सरपंच विजयी भगवान परब १७९, खुडी- सरपंच विजयी दीपक कदम ४१५, कोटकामते सरपंच ऋतुजा खाजणवाडकर ४५०, विजयदुर्ग सरपंचपद रिक्त – बुरंबावडे सरपंच अनष्का शिंगे -सरपंच वैशाली १६२, कुणकवण स पांचाळ बिनविरोध, पडेल सरपंच विजयी पोकळे ८६३, दहिबांव- सरपंच सचिन नाचणकर विजयी ५१९, नारिंग्रे सरपंच विजयी महेश राणे ४९०, चाफेड – सरपंच किरण मेस्त्री बिनविरोध, ओंबळ-सरपंच विजयी अरूण पवार १५६, महाळूंगे-सरपंच विजयी संदीप देवळेकर ३५९, नाद सरपंच विजयी प्रविण पाष्टे १५०, गवाणे सरपंच नयना आयरे बिनविरोध, हिंदळे सरपंच विजयी मकरंद शिंदे ५०४, कट्टा सरपंच श्वेता समीर, पोयरे सरपंच, गोवळ सरपंच बिनविरोध दक्षता मेस्त्री, वाघिवरे वेळगिवे सरपंच विजयी राजन लाड १८९, मिठमुंबरी सरपंच विजयी बाळकृष्ण गावकर १३३ फणसे सरपंच अमित फणसेकर विजयी २१६.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स