ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर भगवती उत्साही मंडळ आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मसुरे संघ विजेता….!

चिंदर भगवती उत्साही मंडळ आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मसुरे संघ विजेता….!

प्रकाशन: 14 Dec 2022 03:29 PM
वाचन संख्या 228

चिंदर कुंभारवाडी उपविजेता तर सर्जेकोट संघ तृतीय.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
श्री भगवती माऊली यात्रे निमित्त भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी यांच्यावतीने कै. अमोल हडपी स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धेत मसुरे संघाने चिंदर कुंभारवाडी संघाचा पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.

प्रथम क्रमांक विजेत्या मसुरे संघाला रोख रक्कम दहा हजार व चषक, उपविजेत्या चिंदर कुंभारवाडी संघाला रोख सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त सर्जेकोट संघाला पाच हजार पाचशे पंचावन्न व चषक तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षिस वितरण रविंद्र कांबळी, सदाशिव चिंदरकर, संजय हडपी, संदिप परब, सुनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भगवती उत्साही मंडळाचे युवा, तरुण व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स