ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शालेय बाल क्रीडा महोत्सवात केंद्र शाळा शिरगांवच्या विद्यार्थीनींचे यश..!

शालेय बाल क्रीडा महोत्सवात केंद्र शाळा शिरगांवच्या विद्यार्थीनींचे यश..!

प्रकाशन: 12 Dec 2022 11:00 AM
वाचन संख्या 170

प्रभागस्तरावर समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
जि. प. सिंधुदुर्ग आयोजित शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२२, शिरगांव प्रभागस्तरीय स्पर्धा शनिवार दिनांक ९व १०डिसेंबर २०२२ रोजी शिरगांव हायस्कूल शिरगांव येथे पार पडल्या.लहानगट समूहनृत्य स्पर्धेत जि. प. केंद्रशाळा शिरगांव नं.1 च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.या संघात कु. महिमा वाडये. कु. तेजश्री शेटये, कु. प्रांजली धनवे. कु. मुग्धा घाडी, कु. स्वरा पाकले, वृषा मेस्त्री.कु. नित्यश्री चव्हाण, कु. श्रीया व श्रुती पालयेकर, कु. संचिता चिकणे, कु. पूर्वा धोपटे या विध्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.देवगड तालुकास्तरीय स्पर्धेत शिरगांव प्रभागातुन नृत्य करण्याची संधी मिळणार आहे. या त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. मेघना साटम, उपाध्यक्ष श्री. योगेश तावडे, सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी,पालक व शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीम. सुनीता केंद्रे, श्रीम.विद्या शिंदे, श्री. विश्वनाथ चव्हाण व श्री. सचिन कनोजे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.सदर कार्यक्रम स्थळी पालकांमधून श्रीम. वैष्णवी विजय शेटये, श्रीम. अनन्या मंगेश वाडये, श्रीम. अमृता योगेश पाकले, श्रीम. अनघा गुरुनाथ पालयेकर, श्रीम.श्वेता सदानंद धोपटे,श्री. विवेक पांडुरंग चव्हाण,श्रीम. पियुषा प्रविण मेस्त्री,श्रीम. पूनम दिपक चिकणे उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स