ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोकीसरे बाबरवाडीतील तब्बल १७० कार्यकर्ते एकगठ्ठा भाजपात सामील ; आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.

कोकीसरे बाबरवाडीतील तब्बल १७० कार्यकर्ते एकगठ्ठा भाजपात सामील ; आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.

प्रकाशन: 12 Dec 2022 01:54 PM
वाचन संख्या 81

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या कोकिसरे बांबरवाडीतील तब्बल १७० जणांनी एकगठ्ठा भाजपात प्रवेश केला आहे . हे सर्व पूर्वाश्रमीच्या उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.


सामील होणार्यांमध्ये परशुराम बाणे, रवींद्र बाणे,विलास बाणे, मोहन बाणे, अरुण बाणे, प्रकाश बाणे,सुभाष बाणे, संदीप बाने संतोष बाणे,चंद्रकांत बाने, संगीता बाणे,रोहिणी बाणे, सुचिता माने, विशाल बाणे, कविता बाणे, सुप्रिया बाणे,संकेत बाने, सप्रेम बाणे, आरती बाणे, अभिजीत बाने, मयूर पाष्टे, शशिकांत बानेन, संध्या बाणे, हरिश्चंद्र बाणे, ललिता बाणे, पांडुरंग बाणे, चंद्रभागा बाणे, राखी बांणे, साक्षी बाणे, चिन्मय बाणे, सरिता बाणे,व कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी भाजपा मध्ये या सर्वांचे स्वागत केले आणि विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.


यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, नाशिर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, अक्षता डाफळे, प्राची तावडे, अवधूत नारकर प्रदीप नारकर दाजी पाटणकर, दिनेश भिसे, भरत सुतार, विलास वळंजु, आनंद नेवरेकर, दत्ताराम सावंत, प्रकाश पांचाळ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स