ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रोणापाल गाव विकास पॅनलचा विजय निश्चित - माजी सरपंच तथा प्रचार प्रमुख प्रकाश गावडे.

रोणापाल गाव विकास पॅनलचा विजय निश्चित - माजी सरपंच तथा प्रचार प्रमुख प्रकाश गावडे.

प्रकाशन: 11 Dec 2022 04:53 PM
वाचन संख्या 45

बांदा | राकेश परब :
ग्रामपंचायत निवडणुकीत रोणापाल गाव विकास पॅनलने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी माजी सरपंच तथा प्रचार प्रमुख प्रकाश गावडे, ग्रामस्थ दादा गावडे यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार सोनाली सुदिन गावडे तसेच सदस्य पदाचे उमेदवार शेरेपिन अंतोन मारणेकर, नंदकिशोर राजाराम नेमण, राजन सदाशिव परब, मंगेश गणेश गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रचार प्रमुख प्रकाश गावडे म्हणाले की, यावेळी बदल निश्चित होणार. सरपंच निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे रोणापाल गाव विकास पॅनलला बहुमत मिळून पूर्णच्या पूर्ण पॅनल विजयी होईल असा विश्वास श्री गावडे यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स